Search Results for “”

Punarvasu Day

Punarvasu – Bhagavan’s Birth Star.

Pongal

Pongal 

अरुणाचलाचे महत्त्व

हिंदुस्थानात जी अत्यंत जुनी व यात्रेची पवित्र ठिकाणे आहेत त्यात अरुणाचल हे एक प्रमुख आहे. भगवान् म्हणत की, ‘‘हा आध्यात्मिक मध्य आहे.’’ शंकराचार्य ‘‘हाच मेरुपर्वत’’ असे सांगत. स्कंद पुराणात ‘‘हे शंकराचे केवळ हृदयच आहे व त्यामुळे त्याला अत्यंत पावित्र्य आहे,’’ असे लिहिले आहे. पुष्कळ साधुपुरुषांनी अरुणाचलावर वस्ती केलेली होती व अद्याप साधु व सिद्ध तेथे…

अरुणाचलाकडे वाटचाल व वास्तव्य

ह्या पहिल्या अध्यात्मिक अनुभूतीनंतर लवकरच महर्षींनी घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी मदुराई सोडून अरुणाचलम् पर्वताच्या दिशेने वाटचाल सुरू केली. तिरुवण्णामलई गावातील अरुणाचलम् पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या अरुणाचलेश्वर मंदिरात व तेथील आसपासच्या परिसरात काही काळ वास्तव्य करून ते अखेरीस अरुणाचलम् पर्वतावरील विरूपाक्ष गुहा, आम्रगुहा इत्यादि स्थानी राहू लागले. हळूहळू या स्वामींबाबत लोकांना माहिती होऊ लागली. स्वामींना…

श्रीरमणाश्रम

दरम्यानच्या काळात महर्षींची आई व इतर काही व्यक्ती महर्षींच्या जवळ राहू लागल्या, आणि तेथे हळूहळू आश्रम आकार घेऊ लागला. इ. स. 1922 मध्ये महर्षींनी आपल्या मातोश्रींना मोक्षदान दिले. त्या स्थानी मातोश्रींची समाधी बांधून तेथे श्रीमातृभूतेश्वर मंदिर बांधण्यात आले. त्यानंतर महर्षींनी देखील आपला मुक्काम टेकडीच्या पायथ्याशी हलवला याच जागी सध्याचा श्रीरमणाश्रमम् आहे. इ. स. 1922 च्या…

श्री रमण महर्षी टाइमलाइन

Timeline of Bhagavan Sri Ramanamaharshi Bhuminatheswarar TempleLocated in Tiruchuzhi in Virudhunagar district, in the South Indian state of Tamilnadu Bhuminatheswarar Temple Tiruchuzhi Tiruchuzhi Sundara Mandiram Tiruchuzhi Sundara Mandiram Birth Place of Bhagavan Sri Ramana Maharshi. Tiruchuzhi is a village in the Indian state of Tamil Nadu. It is situated about 15 kilometres east of Aruppukkottai,…

पहिली आध्यात्मिक अनुभूती

वयाच्या सतराव्या वर्षी महर्षींनी आपल्या स्वत:च्या मृत्यूचा अनुभव घेतला त्यावेळी त्यांना जो आत्मसाक्षात्कार झाला, ह्यासंबधी हकीकत त्यांच्याच शब्दात : ‘‘मदुरा कायमचे सोडण्यापूर्वी दीड महिन्याच्या अगोदर माझ्या आयुष्यातील एक क्रांतिकारक घटना अचानक घडली. मी चुलत्याच्या घरी पहिल्या मजल्यावर खोलीत एकटाच बसलो होतो. मी क्वचितच आजारी पडत असे व त्या दिवशी तर माझी तब्येत उत्तम असताना मनात…